Water Detector App : नमस्कार वाचकांनो, आज महान्युज१८ आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ती बातमी म्हणजे बोरवेल विषयावरील आहे. दोस्तांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रा मधील शेतकरी खुप जबरदस्त शेती करतात, तसेच महाराष्ट्र मध्ये माती देखील चांगली व उत्तम आहे. आपल्या महाराष्ट्रासारखी Maharashtra In Good Healthy Soil माती इतर दुसर्या कोणत्या राज्यां मध्ये आढळुन येत नाही. Water Detector App त्यामुळे महाराष्ट्रातील खुप मोठा वर्ग शेतीकडे वळलेले आहे , आणि मित्रांनो अत्यंत महत्वाचं म्हणजे आपल्याला माहितीच आहे, की शेतातील पीक रावस भरलेला माल असे चांगले येण्यासाठी पाण्याची खुप जास्त शेतकऱ्यांना गरज असते Water Detector App .
उत्तम पाण्याचा साठा सापडला पाहिजे यासाठी शेतकरी आपल्या शेत जमिनीत बोरवेल किंवा विहीर घेण्याचा कार्यक्रम करतात, आणि त्यातून पाणी लागलेच तर शेताला देतात. मित्रांनो शेतकऱ्यांच्या Farmers बोर किंवा विहिरीला Well Water पाणी लागण्याचं नशीब व शक्यता तशी कमी असते. तर.. शेतकरी बांधवांनो आज येथे तुमच्यासाठी एक असे ॲप घेऊन आलो आहोत जे ॲप तुम्हाला पाणी कुठे लागेल आणि कुठे भरमसाठ साठा आहे पाण्याचा हे सांगण्यास मदत करते. आपण सांगितलेल्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीतील पाणी असलेला भाग कोणता आहे ते शोधुन काढू शकता. Water Detector App
हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी
येथे क्लिक करा
तुम्हाला शेतात ज्या ठिकाणी बोर किंवा विहिर घ्यायची असेल त्या ठिकाणी जमिनीत किती जवळ खोलवर पाणी आहे की नाही हे तुम्ही चटकण केवळ पाच मिनिटांमध्ये तपासून घेवु शकता. Water Detector App या ॲप च्या मदतीने शेतात पाणी लागण्याची शक्यता खुप दाट आहे तसेच आपले वाचकांनी देखील याचा उपयोग करुन फायदा घेतला आहे. हे एक वॉटर डिटेक्टर ॲप असुन Water Detector App हे पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी आपल्याला मदत करते. आपले भोळे गावकरी अंदाजेच बोर खोदतात यामुळे त्याठिकाणी पाणी लागतंच नाही. पाणी न लागल्याणे आपला शेतकरी खुप उदास होतो, आपला शेतकरी असा उदास नाही झाला पाहिजे म्हणून एका व्यक्तीने हे ॲप बनवले आहे. त्याचा वापर करुन तुम्हाला पाण्याची खानचं लागेल अशी आशा वाटते. Water Detector App
Water Detector App आपले शेतकरी कोणताही अभ्यास न करता अंदाजेच कोणत्याही ठिकाणी बोर घेतात त्यामुळे त्यांचे पैशे वाया जातात आणि पाणी सुद्धा लागत नाही… त्या साठी आपल्याला पाण्याचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. Water Detector App या मध्ये तसा अभ्यास सुद्धा दिलेला आहे. आणि आपल्यालाच जर कळले की जमिनीत पाणी कुठे आहे तर किती भारी गोष्ट होईल ना…. तर या अप चा वापर करा जेने करुन आपल्याला भरपूर पाणी लागण्याची शक्यता असते. Water Detector App