Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजने संर्दभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य जाहिर

Old Pension Scheme : आप्लाय महाराष्ट्र राज्यात रुजु असलेले शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यात सर्वत्र बेमुदत संप असे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी या संपात जोरदार उडी मारुन मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्यामुळे सरकारी यंत्रणा भयंकर पद्धीतने कोलमडून पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली.

मुख्यमंत्री काय म्हणाले ; पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यासगळ्या राज्यात झालेल्या घटनांवर आपले राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात मोठी माहिती सादर केली. येत्या काळात अनेक प्रश्नांवर विचार केला जाणार आहे तसेच जुन्या पेन्शन धारकांच्या प्रश्नांवर सुद्ध आम्ही बैठक घेवु असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यानंनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, जुन्या पेन्शनबाबत आपण तीन महिन्यात समितीचे अहवाल सादर करणार असून, आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा अशी विनंती केली, आम्ही जुन्या पेन्शन धारकांच्या प्रश्नांचा विचार सकारात्मक पद्धतिने घेत आहोत असेही ते यावेळी बोलले, लवकरच आम्ही निर्णय घेण्याची तयारी करणार आहोत. फक्त सर्व कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा. हा जुन्या पेन्शन धारकांच्या जो प्रश्न आहे तो चर्चेनं सुटेल हे लक्षात घ्यावे. असेही आवाहन शिंदेंनी केले आहे Old Pension Scheme.

Leave a Comment