Mushroom farming Yojana: आपल्या भारत देशाक विविध राज्यांमध्ये मशरूमची लागवड केली जाते. त्यातुन आपले शेतकरी चांगले उत्पन्न सुद्धा घेऊ शकतात, मात्र मशरूम पिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लागवडीसाठी मोठ्या क्षेत्रफळ असलेले शेताची आवश्यकता नसते. तुम्ही सुद्धा त्याेच पिक एका लहान खोलीतही घेवू शकता. याशिवाय त्याच्या लागवडीला आपल्या सरकारकडून प्रोत्साहन म्हणुन ८ लाख रुपयेची योजना सुद्धा उपलब्ध आहे. Mushroom farming Yojana लागवडीसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देते.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
भारतातील राज्य बिहारसह अनेक राज्यात शेतकरी शेती करून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना, मशरूम पीकाच्या लागवडीसाठी खुप जास्त प्रोत्साहन देत आहे हे या योजनेतुन सिध्द होते. शेतकऱ्यांना 8 लाख रुपयां पर्यंतचे अनुदान मिळत आहे. पीक घेणारे इच्छुक शेतकरी आत्ताच अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
भारतात मशरूम उत्पादनाला चालना मिळावी यासाठी, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. त्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना प्रति युनिट खर्चाच्या 40 टक्के अर्थात कमाल 8 लाख रुपयां पर्यंत अनुदान दिले जाते. ते अनुदान मशरूम पीकाच्या युनिटसाठी 20 लाख रुपयांपर्यंत दिले जाते. महाराष्ट्र राज्य सरकार कडून वेळोवेळी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. तर इच्छुक शेतकरी त्वरित अर्ज करून या योजने चा लाभ घेऊ शकतील. Mushroom farming Yojana