ब्लॉगचा SEO Score स्कोर कसा बघायचा ? | Marathi Blog SEO

ब्लॉगचा SEO Score स्कोर कसा बघायचा ? | Marathi Blog SEO


SEO नेमके काय आहे हे सर्वांना माहित असेल, आपल्याला माहित नसल्यास मी त्यावर पोस्ट केले आहे आपण पाहू शकतो, “ह्या लींक वर”  seo score in marathi, परंतु खूप क्वचित लोकांनाच माहित आहे ते इम्पलिमेन्ट म्हंजेचच आचरणात कसे आणावे. SEO चे कार्य असे नाही के एका दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता. SEO Score in Marathiमधील एक महत्वाचा नियम म्हणजे SEO चे एन्लाझ्य करायचे आणि त्या प्रमाणे आपल्या ब्लॉगवर असलेल्या त्रुटी दूर करणे. आपण ह्या पोस्ट मध्ये पाहुयात कसे  SEO स्कोर कसे बघायचे आणि त्रुटी वर काय उपाय आहेत.

SEO स्कोर म्हणजे काय ?

SEO स्कोर म्हणजे, आपला ब्लॉग अथवा वेबसाईट चे ऑन पेज SEO चे ठरलेले निकष असतात ते चेक करून आपल्याला जो स्कोर मिळतो त्याला SEO स्कोर म्हणतात. SEO चे काही नियम आहे त्या मध्ये आपला ब्लॉग बसला पाहिजे त्या बद्दल काही त्रुटी असल्यास आपल्याला SEO एन्लाझ्य केल्यावर आपल्याला रिपोर्ट मिळतो आणि त्या आधारे आपण आपल्या ब्लॉग मध्ये बदल करून SEO च्या निकष मध्ये आपला ब्लॉग आणण्यास मदत होते.

वेबसाईट चा स्कोर का बघायचा ? | Seo Score in Marathi

SEO Score बघण्यामागचे एकच कारण आहे, कि आपण Score चेक केला तर आपल्याला ब्लॉग अनेक मधील समस्या त्या स्कोर मध्ये आपल्यला कळतात आणि त्या वर आपण नियोजन करू शकतो. त्या मुळे स्कोर बघणे खूप महत्वाचे आहे.

काही लोकप्रिय वेबसाईट ज्या SCORE चेक करतात

seositecheckup.com
seoptimer.com
woorank.com

Leave a Comment