Loan Waiver List PDF आले : 50,000 रुपये अनुदान कर्जमाफी ची 4 थी यादी सर्व जिल्ह्यांची ; तुमचे नाव पहा आत्ताच

शेतकरी मित्रांनो, प्रिय शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यात ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियमित कर्जमाफी घटकांतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रकमेचे अनुदान वितरित करणार आहे. या योजनेमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची यादी सध्या उपलब्ध आहे. संभाजीनगर, सातारा, परभणी, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज केलेले आहे त्यांची यादी खाली दिलेली आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार कार्ड नंबर, बँक खाते नंबर, आणि इतर अपेक्षित माहिती दिली होती. यादी जाहिर झाली असुन आपण ती यादी खाली दिलेली आहे.

सरकार ने आत्ता पर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड या योजने बाबत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी यादी जाहिर केल्या असुन तीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने उर्वरित यादीत कर्जमाफी योजनेच्या उल्लेख नसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता कर्जमाफी योजना 50 हजार अनुदान योजनेची नंबर ४ यादी जाहीर केली आहे.

जिल्हा निहाय 50 हजार प्रोस्ताहन अनुदान याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारच्या शेतर्यांसाठी केलेल्या योजनेच्या चौथ्या यादीत ५० हजार नवीन शेतकऱ्यांचा समावेश केला असून जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत परंतु शेतकरी कर्जमाफी योजनेच्या यादीत नव्हते अशा शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर रकमेचा यादीत लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या यादीच्या प्रतीक्षेत जे शेतकरी होते त्यांना मोठा दिलासा भेटला आहे व नव्या यादीत आपले नाव आल्यावर त्यांना पन्नास हजार रुपये हे त्यांच्या खात्यावर मिळणार आहेत.Loan Waiver List

50000 अनुदान योजना चौथी यादी कुठे मिळणार?

मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या अनुदान यादी ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत यांच्या वेब साईटवर मिळणार आहे. जाहीर झालेल्या ५० हजार अनुदान योजनेची चौथी यादी तुम्ही तुमच्या फोनवर सुद्धा पाहू शकता व डाऊणलोड करु शकता. परंतु 50000 अनुदान यादी पाहण्यासाठी CSC ID असणे गरजेचे आहे. म्हणुन तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेटुन तुमच्या आधार कार्डद्वारे यादीत नाव आहे का ते तपासू शकता.

जिल्हा निहाय 50 हजार प्रोस्ताहन अनुदान याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment