50,000 हजार रुपयांच्या अनुदानासाठी हे शेतकरी आहेत अपात्र ; यादी प्रकाशीत झाली

जय हिंद शेतकरी मित्रांनो. दिनांक 14 मार्च 2023 रोजी 50 हजार रुपये अनुदानाची 4 थी यादी महाराष्ट्र सरकार कडून प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्या भागातील कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, व कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार नाही. या सर्व बारिक सारीक गोष्टींचे नियम आणि अटी आज या बातमी पत्रात पाहणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातील सरकारने, प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी मंडळिंना जाहीर केले तेव्हा. त्या कामासाठी काही विशिष्ठ नियम व अटी रुजु करण्यात आल्या आहेत. तर या यादीची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत, की कोणते शेतकरी लाभार्थी आहेत, आणि कोणाला त्याचा लाभ मिळणार नाही. असे शेतकऱ्यांची यादी आपल्या पाहयला मिळणार आहे. agriculture loan

हे शेतकरी ठरणार अपात्र

येथे क्लिक करा

50 हजार रुपयांचे अनुदानच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही. हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या गावातील सी.एस.सी CSC सेंटर वर आपले आधार कार्ड घेऊन जावे लागेल. तेथे तुम्हाला तुमच्या माहितीच्या आधारे यादी ची माहिती मिळेल. त्या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे चेक करा. जर यादीमध्ये नाव सापल्यास त्याचा लाभ घेण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच KYC केवायसी या सर्व बाबी पुर्ण करव्या लागतील. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या आपल्या वित्त म्हणजेच बॅंक खात्यामध्ये 50 हजार रुपयांची रोख रक्कम सरकार कडून जमा होईल. केवायसी KYC करणे गरजेचे आहे ते केंद्रावरच करावे लागेल आहे. agriculture loan

शेतकरी बांधवांनो आमच्याकडे आज. ठरावीक जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान बद्दलच्या याद्या उपलब्ध झालेल्या आहेत व काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. ते काही दिवसांनी आपल्या साईट वर मिळेल त्यासाठी, आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामिल व्हा.

Leave a Comment