Land Property Documents – नमस्कार मित्रांनो खालील दिलेल्या यादीच्या साह्य्याने तुम्ही सात डॉक्युमेंट्स सादर करुन जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करू शकता.
1) जमिनीचे खरेदी खत ( Land Registration Document )
2) त्या जमिनीचा सातबारा उतारा आणि आठ उतारा ( 7/12 Utara )
3) जमिनीचा मोजणी नकाशा ( Land Record Map)
4) जमीन महसूल भरलेल्या पावत्या ( Land Tax Receipt )
5) जमिनी विषयी सर्व जे खटले आहेत त्याची कागदपत्रे जमीन ( Land Litigation Records )
6) प्रॉपर्टी कार्ड ( PR Card )
7) जमिनीचे लोन प्रकरण केलेले डॉक्युमेंट्स ( Loan Application)