लग्न झाल्यानंतर चक्क “नवरदेव जातो” नांदयला ; बघ्या “या” राज्यातील लग्नाच्या पद्धती

सिक्कीमची संस्कृतीची व तसेच तेथील मुलिंची सुंदरता तुम्हाला नक्कीच वेड लावेल अशी आहे. या भागातील सिक्कीममध्ये बहुसंख्य नेपाळी लोकसंख्या आहे (एकूण लोकसंख्येच्या 62.61%) नेपाळी विवाह पद्धतीने त्यांच्या लग्न करणे हा संस्कृतीचा एक मोठा भाग ते तेथे साजरा करतात.

नेपाळी विवाहांमध्ये अनेक हिंदू विवाह सोहळ्यांप्रमाणेच प्रथा आहेत.

बंगाली विवाह सोहळ्याप्रमाणे पूजेने सुरुवात होते, नेपाळी विवाहसोहळा देखील पूजनाने सुरू करतात, जेथे वधू आणि वरच्या कुटुंबाच्या पूर्वजांचा सन्मान केला जातो आणि त्यांची पूजा केली जाते.

नेपाळी विवाह सोहळा ज्या प्रकारे होतो त्यामध्ये तुम्हाला विविध गोष्टी आढळून येतील.

एक विधी देखील आहे जिथे वराने वधूला सूर्याकडे पाहण्यास सांगितले जाते, व लग्न झाल्यावर नवरदेव वधुच्या घरी नांदायला जातो अश्या विविध प्रथा आहेत ज्या आपल्याला विचारात टाकतात त्या बाबतील आपल्याला आश्चर्य देखील होते.

Leave a Comment