खाद्यतेलाच्या भावात पुन्हा जबरदस्त घसरण; गरिबांना दिलासा मिळाला…

edible oil price ( खाद्यतेल ) : या महिनाअखेरीस बाजारात तृण धान्याच्या किंमती खुप जास्त घसरल्या आहे. तसेच गेल्या आठवड्यातही गव्हाच्या भयंकर रित्या विक्रीत घट दिसली, तर मागणी आभावी खाद्य तेल व गुळाचा असलेला व्यवसाय मंदावला आहे, केंद्र सरकारने आपल्यासाठी खुल्या बाजारात गहू विकण्याच्या घोषणे मुळे आपल्या गव्हाच्या दरा मध्ये वाढ थांबली आहे, त्यामुळे भाव 100 रुपयांनी खाली आला, त्यामुळे गुळाचे दर जास्त वाढल्याचे दिसले.
संपुर्ण देशातील बाजार पेठेत गव्हाच्या मोठ्या प्रमाणात तुटवड्या मुळे मागील काही दिवसां पासून बाजारातील गव्हाचे भाव कायम वाढताना आहेत.

अशा होणार्या वाढ लक्षात घेऊन, आपल्या देशातील केंद्र सरकारने काही निर्णय घेतले त्यामध्ये तीन लाख टन गहू आपल्या देशातील खुल्या बाजारात उपलब्ध करून देणार अशी घोषणा केली असून आहे, या केंद्राच्या निर्णयामुळे हलक्या दर्जाच्या, म्हणजेच मिलबार गव्हा च्या दरात प्रतिक्विंटल 100 रुपया ने घट झाल्याची दिसुन येते. आवक सुरू झाल्यावरच इतर राज्यांतून ही नवीन गव्हाची आवक आपल्या बाजारात अपेक्षित आहे. edible oil price

खाद्यतेलाचे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्य तेल खाद्य तेला मध्ये घसरण :-

खाद्य तेलाची घसरण अवकाळी सुरूच असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत मुबलक प्रमाणात आवक होत असल्याने खाद्य तेलाची मागणी फार कमी असल्यामुळे सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन या सारख्या तेलांच्या दरात कायम घसरण होत आहे, गेल्या काही आठवड्यामध्ये सर्व खाद्यतेलां च्या किमतीत प्रतिटन 40 ते 50 डॉलर्स अश्या पद्धतिने घसरण होत आहे, त्याकारण घाऊक बाजारात सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल या खाद्य तेलांच्या किमतीत १५ किलो मागे ३० ते ४० रुपये अशी घट दिसुन आली.

भारतात होणार्या निर्यातीमुळे भुई मुगाचा तुटवडा असल्याणे दर सातत्याने उच्चांक गाठत आहेत. गेल्या आठवड्या तही सर्व प्रकार च्या भुईमूगा च्या किमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपये अशी वाढ झाली. शेंगदाणा भारतात घाऊक बाजारात १२५ रुपये किलोने तर किरकोळ बाजारात पेठेत १४० रुपये किलो वर गेला आहे..

Leave a Comment