Driving license Apply: घरबसल्या दोन दिवसात काढा ड्रायव्हिंग लायसन्स ते पण मोबाईल वरून

Driving License Apply : नमस्कार मंडळी आपल्याला जर ड्रायव्हिंग लायसन्स पटकण काढायचे असेल, तर त्यासाठी सरकारने नवीन सिसटम आणली आहे, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत. म्हणुन आपण या बातमीमध्ये सखोल माहिती घेणार आहोत, आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती आपण खाली पाहु शकता.काढता येणार नाही.Driving license

  • वयाचा पुरावा
  • निवासी पुरावा
  • स्वघोषणा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

वरील सांगितलेली कागदपत्रांच्या आधारे आपण आपले घरबसल्या मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतो. वरील कागदपत्रां पैकी एकही कागदपत्र आपल्याकडे नसल्यास आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही. Driving license

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment