15 Killer Blogging Tips मराठी मध्ये

Blogosphere मध्ये बरेच ब्लॉग आहेत पण त्यातील मोजकेच ब्लॉग त्यांचे ब्रॅण्डिंग योग्य रीत्या करतात.  दररोज शेकडो ब्लॉग पैसे कमवण्याच्या विश्वासाने सुरु करतात पण newbie bloggers ना माहित नसता successful blogger कसे बनू शकतो. | Blogging Tips Marathi

ब्लॉग

म्हणून आज मी ह्या आर्टिकल मध्ये आपल्यासोबत शेर करत आहे 15 Blogging Tips जे नवीन bloggers साठी blog यशस्वी करण्यास मदत करेल.

जेव्हा आपण blogging career सुरु करतो, तेव्हा आपण बऱ्याच चुका करतो, पण मी एक सल्ला देतो आपण professional bloggers कढून झालेल्या चुकांमधून आपण बोध घेत आपल्या कढून तश्या चूक झाल्यानाही पाहीजे असे नियोजन करा. Blogging करणे सोपे आहे पण blog ला maintain करणे खूप कठीण आहे.
आणि काही गोष्टींचा खूप काळजी पूर्वक विचार करावा लागतो त्या खालील प्रमाणे –

  • Writing
  • SEO
  • Social Media
  • Promotion
  • Marketing
  • Monetization

ह्या काही महत्वाच्या आहेत, पण या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टींचा सुद्धा विचार करायला पाहिजे, आणि नेहमी लक्षात ठेवा ब्लॉग ला कोणत्याच मर्यादा नाहीत.

Blogging मध्ये यशस्वी होण्यासाठी bloggers साठी Tips:

Blogging करताना passion आणि patience सोबत करा.

Passion आणि patience , दोन्ही खूप महत्वाचे लक्षण आहे blogging करण्यासाठी.

Blogging करताना नेहमी अशी niche निवड ज्या बद्दल आपल्याला बरीच माहिती आहे, आणि त्यामुळे तुम्हाला passion ने ब्लॉगिंग करता येईल.

Blogging काही रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग नाही, आपल्याला पैसाच मार्ग सुरु करण्यात बरच कालावधी लागू शकतो. पण हे सर्व जलद गतीने होऊ शकते आपण आपली proper strategy आखली पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे. आपले लक्ष केवळ पैसे कमवणे आहे तर , online marketing कडे वळा कारण blogging मध्ये पैसे कमवणे थोडी कठीण आहे.

Blogging Strategy बनवा

Blogging करताना एक ठरावी वेळ ठरवून घ्यावा त्या वेळेत ब्लॉगिंग करावी, एक आठवड्यात आपण किती लेखन करू शकतो ते ठरवा आणि तश्या पद्धतीने वेळ वाटून घ्या कारण लेखन करताना आपण मार्केटिंग करू शकत नाही आणि म्हणून मार्केटिंग साठी वेगळा वेळ काढा . जर आपण ब्लॉगगिन ला एक गंभीर व्यवसाय म्हणून बघत असाल तर त्या बाबतीत आपण तेवढेच गंभीर असले पाहिजे.

Social Media Marketing Strategy बनवा

ते दिवस आता गेले जेव्हा केवळ Search Engine च्या मार्फत लोक आपल्या ब्लॉग कडे येयचे आता आपल्याला, सोसिअल नेटवर्क ची जोड सुद्धा आहे जसे Facebook, Google, Twitter जर आपण एक लक्ष ठरवले तर आपण सोसिअल मीडिया च्या मार्फत खूप traffic gain करू शकतो

कधी कधी असे हि होते आपण जे लक्ष ठरवले आहे त्यात आपल्याला यश मिळत नाही तर, लक्षात ठेवा आपल्याला आपल्या ब्लॉग च्या niche आणि interest मधील साम्य अश्या व्यक्तीं सोबत एक valuable relationship बनवले पाहिजे. ज्या मुळे आपल्या ब्लॉग ला उत्त्तम social media चे exposure मिळेल आणि rank सुद्धा छान वाढवता येऊ शकतो.

जेव्हा search engines गोस्ट येते तेव्हा link building चा विषय खूप गंभीर होतो. Proper Link Building Strategy बनवल्यास आणि इतर ब्लॉग कडून backlinks जोडण्याचे प्रयत्न करा, dofollow blogs शोधा यांच्या मुले कंमेंट च्या साह्याने काही मदत होईल आपल्याला.

आपल्या ब्लॉग मध्ये एक community बनवा

आपल्याला ब्लॉग च्या Environment ला अश्या पद्धतीने बनवायचा कि कोणी पण नवीन वाचक आल्यास त्याला एका community सारखे त्यांना वाटले तर त्यांना पुन्हा पुन्हा येयची उच्च निर्माण होईल आणि एक छान परिवार सारखे विचारांची देवाण घेवाण करता येईल.

आपल्या niche सारखे bloggers सोबत एक सुंदर relation बनवा [ ब्लॉग ]

आपल्या niche सारखेच दुसऱ्या bloggers सोबत त्यांच्या ब्लॉग वर कंमेंट किंव्हा सोसिअल मीडिया मार्फत त्यांच्या सोबत interact केले पाहिजे, यामुळे आपल्याला खूप मदत मिळेल आणि bloggers कडून काही नवीन शिकण्याची संधी सुद्धा मिळेल.

ब्लॉग वर Unique Content लिहा

Blogging मध्ये एक महत्वपूर्ण गोस्ट म्हणजे “Content is the King” म्हणजेच content हे सर्वात उच्चस्तरीय असले पाहिजे.

कोणाचे पण content copy करू नका आणि विचार सुद्धा करू नका. याचा परिणाम तुमच्या ब्लॉग साठी घातक आहे. search engines ban सुद्धा करतील ब्लॉग ला असे घडल्यास आणि मुख्यतो कोणाला copy केलेले content वाचायला जास्त आवड नसते.

नेहमी ब्लॉगच्या कंमेंट ला Reply द्या

आपले वाचक आपल्या ब्लॉग वर कॉमेंट करत असतात त्यांना reply देऊन त्यांच्या सोबत interact करा. वाचकांना ब्लॉगर कडून मिळालेला reply खूप आनंद देतो आणि ते नक्की पुन्हा येतील ब्लॉग चे वाचन करायला आणि पुन्हा comment करतील आपल्या आर्टिकल वर.

ब्लॉग Guest Posting करा

आठवड्यातून एकदा तरी आपल्या Niche | Blogging Tips Marathi सारखे दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपण आर्टिकल लिहिला पाहिजे, High Authority आणि high traffic अश्या ब्लॉग वर guest posting केल्यास आपल्याला खूप लाभ होऊ शकतो. तुम्हाला quality backlinks आणि वाचक सुद्धा मिळतील.

वाचकांचे opinions बद्दल माहिती घ्या

आपल्या articles मध्ये वाचकांचे opinions बद्दल माहिती घ्या त्या मुळे वाचक आपल्या ब्लॉग वर कंमेंट करतील आणि आपले वाचक सुद्धा वाढतील , बरेच नवीन वाचक कॉमेंट वाचून कमेंट करण्यासाठी प्रभावीत होतील आणि कॉमेंट करतील.

वाचकांसाठी लिहा

नवीन ब्लॉग चा एक मुख प्रॉब्लेम म्हणजे त्या वर ट्राफिक म्हणजेच वाचक आणणे . मी सुद्धा ब्लॉगगिन सुरु केली तेव्हा मला सुद्धा खूप प्रॉब्लेम झाला होता, पण कालांतराने मला SEO बद्दल माहिती मिळाली आणि त्यावर आपल्याला Ranking वाढण्याची संधी मिळती म्हणून SEO खूप important आहे, पण त्यापेक्षा हि महत्वाचे वाचक वर्ग आहे.

Blog ची design हि reader friendly पाहिजे

आपल्या ब्लॉग ची design साधी आणि छान असावी ब्लॉग चे navigation खूप सोपे असले पाहिजे आणि उत्तम रित्या रचलेले असावे.

वाचकाला त्याला हवे असलेले विषय समोर दिसले पाहिजे, त्यामुळे वाचक बराच वेळ आपले आर्टिकल वाचतो आणि त्यांना ब्लॉग मध्ये आवड निर्माण होते. म्हणून first impression is the last impression. हे लक्षात ठेवून तसे आर्टिल आणि design करा हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.

SEO Friendly Theme चा वापर करा

तुम्ही तुमच्या ब्लॉग चे Template , SEO साठी आणि तुमच्या ब्रॅण्डिंग खूप महत्वाचे कार्य करते, बरेच नवीन ब्लॉगर वर्डप्रेस मध्ये ब्लॉगिंग करतात परंतु थिम बद्दल जास्त विचार करत नाही कोणासारखी साम्य थिम बघतात आणि तशीच वापरायची ठरवतात परंतु जर तुम्ही ब्लॉगर वर टेम्प्लेट निवडत असाल तर मी बनवलेल्या वेबसाईट वर तुम्ही भेट देऊन ब्लॉगर ची थिम बघ नक्कीच तेथील आकर्षक टेम्प्लेट तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ते वापरात आनाल. https://marathitheme.blogspot.com/

Title खूप Effective बनवा

जसे आपण आधी वाचले कन्टेन्ट खूप महत्वाचे आहे तसेच Title सुद्धा खूप उत्तम पद्धतीने लिहा ज्याने करून वाचक केवळ Title वाचूनच आकर्षित झाला पाहिजे, आणि वाचक ब्लॉग कडे आर्टिकल वाचण्यास आला पाहिजे.

फोटो चा योग्य वापर करावा

आपण लेख लिहताना ब्लॉग मध्ये विषयाला निगडित योग्य फोटो आणि त्याला टॅग सुद्धा योग्य द्यावा जेणे करून ते फोटो गूगल वर सुद्धा येतील. आणि तेच मग ब्लॉग वर सुद्धा येतील.

तुमच्या मनात या पोस्ट बद्दल काही प्रश्न असल्यास मला कालवा खालील कंमेंट बॉक्स मध्ये ?

माझ्या पोस्ट Blogging Tips Marathi बद्दल आपल्याला उत्सुकता असल्यास आपण या पोस्ट ला Social Networks जसे Facebook, Google+ आणि Twitter मध्ये शेर share करून मराठी ब्लॉग कोम्मुनिटी बळकट करा आणि एवढा मोठा लेख आपण वाचलात त्या बद्दल आभारी आहे.पोस्ट आवडली तर येथुन आपण मित्रांना शेअर करु शकता

Leave a Comment